I
Ira Kumar
rain · marathi · rain
दिनेश: तुझ्या छत्रीस दोन भोके पडली आहेत. मानव : मला ठाऊक आहे रे, मीच पाडली आहेत ती. दिनेश : का रे? मानव : अरे, त्यामुळे मला पाऊस थांबल्याचे कळते तरी.
31 likes
64 shares