P
Prisha Das
humor · marathi · humor
दुपारी बायको बदाम खात होती.. मी म्हणालो मलाही टेस्ट करू दे, तिने एकच बदाम दिला.. मी :- बस एकच? बायको :- हो…, बाकी सगळ्यांची टेस्ट पण अशीच आहे…😂😂😂
103 likes
55 shares