Back to feed
M
Meera Mehta humor · mixed · humor

दुपारचा चहा झाल्यावर पत्नी एका हातात💁 Gelucil, Aspirin, Combiflam, Dicliv अशा ५-६ गोळया आणि पाण्याचा ग्लास घेऊन नवऱ्याजवळ जाते 😇 पती :- एवढ्या गोळ्या कशासाठी? पत्नी :- अरे ! तुझे हातपाय दुखताहेत नं? 😁 पती :- नाही. पत्नी:- अरे, मग डोकं दुखत असेल ! 🤓 पती :- नाही. पत्नी:- अरे, सर्दी, खोकला. .... ताप 🙃 पती:- नाही नाही नाही.?🙃 पत्नी:- मग अंग ठणकत असेल 😃 पती:- नाही नाही नाही मला काहीही झाले नाही मी बिलकुल ठीक आहे 😌 पत्नी:- खरंच ? पती:- हो हो हो, मला काहीही त्रास नाही मी एकदम ठणठणीत आहे. 😊 पत्नी:- चल मग शॉपिंगला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

143 likes 16 shares
WhatsApp