S
Sara Agarwal
rain · mixed · rain
दुपारची वेळ सदाशिव पेठ --- दारावरची बेल ऐकून, वैतागून काकूंनी दरवाजा उघडला. दार उघडताच एक Vaccum Cleaner Salesman पटकन आत शिरला आणि घरात बादली भर शेण ओतले. .... Salesman 👨 : काळजी करू नका, आमचा हा शक्तीशाली vaccum cleaner हे सर्व 5 मिनिटात साफ करेल 👍👍 काकू : 🤔🤔 आणि नाही केले तर ???? Salesman 👨 : तर मी हे सगळ शेण खाईन 😊 काकू : खाताना बरोबर काही भाकरी, चपाती हवी आहे का ?? Salesman 👨 : का बर 🤔😕 काकू : पाच मिनिटात नाही होणार, कारण आज गुरुवार आहे, लाईट संध्याकाळी 5 नंतर येणार आहे. 🧐🤨😔😣😇😆😉😉
197 likes
77 shares