Back to feed
S
Sahil Malhotra Festival · Marathi · Family

*दीपावली शुभेच्छा* सस्नेह नमस्कार, *आज वसुबारस,* *दीपावलीची सुरुवात,* आजपासून ते भाऊबीज पर्यंतच्या साजरा होत असलेल्या प्रकाशोत्सवाच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! हे नववर्ष आपणास *आनंदाचे भरभराटीचे,सुख समृद्धीचे प्रगतीचे, आरोग्यदायी* जावो ह्या शुभ मनो कामना...! 🌹🌹🌹🌹

123 likes 64 shares
WhatsApp