*दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा* 26 Oct.- *वसुबारस !* गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारता, प्रसन्नता, शांतता आणि समृद्धी आपणास लाभो ! .🐮🐮🐮🐮🐮🐮🐮🌹🌹 28 Oct. *धनत्रयोदशी !* धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्ना असू देत ! निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो ! धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो ! .👑👑👑👑👑👑👑👑👑 29 Oct. *नरकचतुर्दशी !* सत्याचा असत्यावर नेहमीच प्रभाव असावा ! अन्यायाचा प्रतिकार करण्याच बळ आपल्याला लाभो !! आपल्याकडून नेहमी सत्कर्म घडो ! आपणास स्वर्ग सुख नित्य लाभो !! 🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹 30 Oct. *लक्ष्मीपुजन !* लक्ष्मीचा सहवास आपल्या घरी नित्य राहावा ! नेहमी चांगल्या मार्गाने आपणास लक्ष्मी प्राप्त होवो ! लक्ष्मीपूजनाचे भाग्य आपल्याला नेहमीच लाभो ! घरची लक्ष्मी प्रसन्न तर सारे घर प्रसन्न ! .🍁🍁🍁🌻🌻🌻🍁🍁🍁 . 31 Oct. *पाडवा अर्थात बलिप्रतिपदा !* पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा यावा ! सत्याचा असत्यावरचा विजय नेहमीच नव्याने प्रेरणा देत राहो ! थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत राहो ! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 1 Nov. *भाऊबीज !* जिव्हाळ्याचे संबंध दर दिवसागणिक उजळत राहू दे ! भावा-बहिणीची साथ आयुष्यभर अतूट राहो दे ! 👫👫👫👫👫👫 🙏🙏🙏 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ही *दिवाळी* आपणास आणि आपल्या कुटुंबास आंनदाची आणि भरभराटीची जाओ... 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 💐💐💐💐💐💐💐💐
6 likes
4 shares