Back to feed
P
Prisha Singh love · marathi · romantic

दूर दूर स्वप्नांमधे माझ्या एकदा तरी चालत येशील का ? आज जग वेगळ असेल तुझ, पण स्वप्नात तरी तु माझी होशील का...❤💟💝

89 likes 81 shares
WhatsApp