V
Vihaan Bose
humor · mixed · humor
"दारु पिल्यावर मित्रांचे १० फेमस dialogue.. 1) तू माझा भाऊ आहेस.😎 2) गाडी मी चालवनार.😰 3) मी तूला मानतो.😁 4) मित्रासाठी काय पण.😘 5) असा नको समजु की मी पिऊन बोलतोय.😇 6) आता सांग कोनाची वाट लाऊ.😡 7) १ शेवटचा लास्ट पँक. 8) तू बोल तुला काय पाहीजे 9) आज ति असती तर ही हालत नसती .😌😔 LAST and BEST DIALOGUE 10) ऊद्या पासुन दारू बंद..😜🍻 सगळ्यात शेवटी 11) वास येतो कारे.... 😂😂😂😰😰
143 likes
3 shares