D
Dhruv Bhat
patriotic · hindi · patriotic
दिर्घ अजाराने त्रासलेले अण्णा डॉ. कर्वेकडे जातात. डॉ. कर्वे : तुमचे फ़ॅमिली डॉक्टर कोणते? अण्णा : डॉ. देशपांडे. डॉ. कर्वे : अहो, ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात. तुम्हाला कोणता दिला? अण्णा : तुमच्याकडे जाण्याचा..........
162 likes
88 shares