M
Manav Pawar
humor · marathi · humor
दारुडा नवरा बायकोच्या रागापासून वाचण्यासाठी घरात येताच एक मोठं पुस्तक वाचायला लागला. त्याची बायकोने पाहिलं आणि म्हणाली, आज पून्हा पिऊन आलात का? नवरा- नाही. बायको- मग ही पेटी उघडून काय बडबड करताय.
58 likes
45 shares