Back to feed
V
Vivaan Kapoor humor · marathi · humor

दारूड्या नव-याने बायकोच्या रागापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी घरी येताच पुस्तक उघडून वाचण्यास सुरूवात केली. बायकोने विचारले- आज परत पिऊन आला वाटते. नवरा- नाहीतर. बायको- मग ही सूटकेस उघडून काय बडबडता आहात?

67 likes 43 shares
WhatsApp