Back to feed
S
Shaurya Patel humor · marathi · humor

दारूड्याची पत्‍नी: अहो, दारू सोडा. माझ्या माहेरचा गण्या दारू पिऊन विहिरीत पडून मेला. दारूड्या: अगं तो दारूने नाही तर विहिरीतल्या पाण्याने मेला.

23 likes 51 shares
WhatsApp