Back to feed
N
Nisha Agarwal humor · marathi · humor

दारुड्यांनी न्युज चॅनेल सुरु केला तर त्याच नाव काय असेल? . . . . . . .. . . . . . . . . . . . . . "पी चोवीस तास" 🍻🍻🍻🍻😎😎 रहा एक पॅक पुढे. 😜ऊघडा झाकण, घ्या नीट 😂😜

32 likes 63 shares
WhatsApp