M
Myra Reddy
Friendship · Mixed · Friendship
💠 दररोज फक्त एवढेच करा 💠 दुखः 👉 Delete आनंद 👉 Save नाते 👉 Recharge मैत्री 👉 Download शत्रुत्व 👉 Erase खरे 👉 Brodcast खोटे 👉 Switch Off तणाव 👉 Not Reachable प्रेम 👉 Incoming दुस्वास 👉 Outgoing हास्य 👉 Inbox अश्रू 👉 Outbox राग 👉 Hold स्मितहास्य 👉 Send मदत 👉 Ok मन 👉 Vibrate मग बघा आयुष्यातील "RINGTONE" किती "सुंदर" वाजते ते.. 👍☺ 💐🌹🌺🌹💐
22 likes
56 shares