S
Sahil Bagale
Good_Morning · Marathi · Good_Morning
*दुरावा कोणतंही नातं संपवत नाही* *आणि जवळीक कोणतंही नातं* *घट्ट करत नाही.* *तर नात्यांची घेतलेली काळजी* *आणि केलेला सन्मान यामुळे नातं* *अधिक मजबूत होतं आणि टिकतं* *देखील.* *जिवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...!!* 🌹🌹शुभ सकाळ🌹🌹
228 likes
11 shares