Back to feed
R
Rohan Sharma Good_Morning · Marathi · Good_Morning

*दुरावा कोणतंही नातं संपवत नाही* *आणि जवळीक कोणतंही नातं* *घट्ट करत नाही.* *तर नात्यांची घेतलेली काळजी* *आणि केलेला सन्मान यामुळे नातं* *अधिक मजबूत होतं आणि टिकतं* *देखील.* *जिवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...!!* 🌹🌹सुप्रभात🌹🌹

123 likes 38 shares
WhatsApp