T
Tara Das
Good_Morning · Marathi · Good_Morning
*दुरावा कोणतंही नातं संपवत नाही* *आणि जवळीक कोणतंही नातं* *घट्ट करत नाही.* *तर नात्यांची घेतलेली काळजी* *आणि केलेला सन्मान यामुळे नातं* *अधिक मजबूत होतं आणि टिकतं* *देखील.* 🙏शुभ सकाळ.🌹शुभ दिवस.🙏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
70 likes
49 shares