Back to feed
K
Kiara Kumar Good_Morning · Marathi · Life

*दुरावा कोणतंही नातं संपवत नाही* *आणि जवळीक कोणतंही नातं* *घट्ट करत नाही.* *तर नात्यांची घेतलेली काळजी* *आणि केलेला सन्मान यामुळे नातं* *अधिक मजबूत होतं आणि टिकतं* *देखील.* *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं...!!* 🌹🌹सुप्रभात🌹🌹

151 likes 65 shares
WhatsApp