Back to feed
A
Aarav Bhat love · mixed · romantic

दिल से. ... मी दिवस संपण्याची वाट बघतो कारण रात्री ओढ असते मी रात्रीची वाट पाहतो कारण रात्र स्वप्नांची असते मी स्वप्नांची वाट पाहतो कारण स्वप्नात तुझी ओढ असते मी त्या भेटीची वाट पाहतो तू माहीत असतेस मी तुझी वाट पाहातो कारण तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो. दिल से. ....Mi$$. ... ¥ou. ...

88 likes 26 shares
WhatsApp