A
Aditya Gupta
Good_Morning · Marathi · Life
🌹🌹दिल से.....शब्दगंध🌹🌹 ✍🏻...जीवन चहा बनवण्यासारखे आहे... अहंकाराला उकळू द्या, चिंताना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दु:खाना विरघळून जाऊ द्या, चुकाना गाळून घ्या आणि सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या....✍🏻 🎄☕शुभ सकाळ☕🎄 🌺♻🌺♻🌺🙏�🌺♻
150 likes
38 shares