R
Rudra Patel
spiritual · mixed · spiritual
देवा!!! असच आठवल ते लिहल मी माझ्या शब्दात त्याfeelings नसाव्यात... म्हणून माझ्या मित्र मैत्रिणी आज माझ्या सोबत नसाव्यात.... बस कुणाच वाईट होऊ नये माझ्या हातून एवढी एक इच्छा आहे आता.. म्हणून च कदाचित एवढ्या परीक्षा द्याव्या लागतात आता.... एवढ्या परीक्षा देऊन ही रिजल्ट मात्र सेम असतो.. खर सांग देवा मला! यात तुझा काहीतरी गेम असतो... हा गेम कधीतरी मीच जिंकेल... बग माझ प्रेम माझ्या कड़े परतेल.. देव बाप्पा तू आमचा आहेस ना मग काहीतरी कहिनी वर चूर्ण कर... लवकर अन मोठ्या मनाने ही प्रेम कहानी पूर्ण कर... ही प्रेम कहानी पूर्ण कर..
194 likes
77 shares