M
Manav Iyer
humor · mixed · humor
देव : बाळा काय पाहिजे? माग.....😊😊 मुलगा : एक सुंदर बायको !.......😍😍 देव : तू जर मुस्लीम असशील तर तुला KATRINA, हिँदू असशील तर DEEPIKA, आणि ख्रिश्चनअसशील तर JACQUELINE देईन.....😊😊 बोल तुझं नाव काय? (विचार करुन) मुलगा : अब्दुल तुकाराम डिसोजा....😳😳 देव : याला शांताबाई द्या रे... हा दिड शहाणा आहे..!.....😜😜 😉😉😜😜😄😄😂😂😅😅 बगता काय ढकला पुड 😜😜😳😳
227 likes
76 shares