Back to feed
R
Rohan Das humor · mixed · humor

देव : बाळा काय पाहिजे? 😇 माग.....😊😊 मुलगा : एक सुंदर बायको !.......😍😍 देव : तू जर मुस्लीम असशील तर तुला KATRINA,👸 हिँदू असशील तर DEEPIKA,👰 आणि ख्रिश्चनअसशील तर JACQUELINE देईन...👧..😊😊 बोल तुझं नाव काय? (विचार करुन) मुलगा : अब्दुल तुकाराम डिसोजा....😳😳 देव : याला शांताबाई द्या रे... हा दिड शहाणा आहे..!.....😜😜 😉😉😜😜😄😄😂😂😅😅 😜

248 likes 19 shares
WhatsApp