A
Atharv Iyer
spiritual · mixed · spiritual
देव : बाळा काय पाहिजे? माग.. . मुलगा : एक सुंदर बायको ! . देव : तू जर मुस्लीम असशील तर तुला KATRINA, . हिँदू असशील तर DEEPIKA, . आणि ख्रिश्चनअसशील तर JACQUELINE देईन... . बोल तुझं नाव काय? . . मुलगा (विचार करुन) : अब्दुल नारायन डिसोजा . . देव : याला शांताबाई द्या रे... हा दिड शहाणा आहे. 😃😂😂😂😂😂
192 likes
52 shares