Back to feed
A
Anika Verma humor · marathi · humor

देवा मला आपल्यातले "परके" कोण आणि परक्यातले "आपले" कोण हे ओळखायचे आहे तर काय करू ? . . . . . . . . देव - ग्रामपंचायत निवडणूक लढव... 😂 😂 😂 😂 😂 😜😜😜

125 likes 28 shares
WhatsApp