K
Kavya Gupta
Good_Morning · Marathi · Life
देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवाण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणुन मंदीरातला देव टाळला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळु नका. 💐 💐...शुभ सकाळ....💐 💐 😊 शुभ दिवस 😊 🐾🐾 !!शुभ प्रभात!!🐾🐾 🌹 तुमचा दिवस छान जाओ. 🌹 🌱 💐 😊👏😊💐
154 likes
86 shares