S
Shaurya Deshmukh
humor · mixed · humor
देवाच्या कृपेने आणि सर्वांच्या आशिर्वादामुळे आज मी BMW 750 घेतली आहे. . . . . . . . . . . . . . BMW (Bisleri Mineral Water) 750ml काय करू खूप तहान लागली होती.रागा - रागात घेतलीच मग..! 😝😂😝😂😝😂
232 likes
44 shares