Back to feed
S
Sara Yadav Good_Morning · Marathi · Good_Morning

🌈🌈दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला गुड मॉर्निंग💐🌷🌹🌻🌼🌸🌺

222 likes 58 shares
WhatsApp