Back to feed
A
Arjun Bose Good_Morning · Marathi · Good_Morning

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला🌹🌸🌹🌸🌼💕 धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला 🌼🌸गुड मॉर्निंग 🌸🌼

149 likes 60 shares
WhatsApp