Back to feed
N
Nikhil Bose Good_Morning · Marathi · Good_Morning

दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना बिलगून आजचा दिवस ऊजाडला धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला गुड मॉर्निंग 🏵💮🏵💮🏵💮🏵💮🏵💮🏵

250 likes 11 shares
WhatsApp