Back to feed
P
Prisha Joshi Good_Morning · Marathi · Life

*"देवाने प्रत्येकाच आयुष्य* *कसं छान पणे रंगवलय.* *आभारी आहे मी देवाचा* *कारण माझं आयुष्य* *रंगवताना देवाने ..* *तुमच्यासारख्या माणसांचा* *रंग माझ्या आयुष्यात भरलाय"* 💜शुभ सकाळ 💜

139 likes 22 shares
WhatsApp