Back to feed
A
Aditya Rao spiritual · marathi · spiritual

देवाने माझी लव्हस्टोरी लिहीली खरी मला तिच्या प्रेमात त्यानं पाडलं खरं पण तिलाही माझ्या प्रेमात पाडायला तो विसरला

13 likes 25 shares
WhatsApp