T
Tara Reddy
Good_Morning · Marathi · Life
"दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक "फुलहार" तयार होतो.. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की "माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं.. ।। सुप्रभात ।।
148 likes
11 shares