Back to feed
A
Ayaan Bose Good_Morning · Marathi · Life

दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक "फुलहार" तयार होतो.. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की "माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं.. ।। सुप्रभात ।।

192 likes 23 shares
WhatsApp