Back to feed
K
Kabir Joshi Good_Morning · Marathi · Life

"दिव्याने दिवा लावत गेलं कि दिव्यांची एक " दिपमाळ" तयार होते, फुलाला फूल जोडत गेलं कि फुलांचा एक "फुलहार" तयार होतो.. आणि माणसाला माणूस जोडत गेलं की "माणुसकीचं" एक सुंदर नातं तयार होतं.. ।। सुप्रभात ।।🌲🌳🌴🎍🎋🍃💐🌷🌹

234 likes 38 shares
WhatsApp