Back to feed
S
Sai Yadav festival · mixed · festival

दिवाळी special... कोणीही फराळाचे नुसते फोटो what"s app वर पाठवून तोंडाला पाणी😋 आणू नये... तर खरोखर फराळ घेऊन घरी यावे... घरचा पत्ता what"s app केला जाईल...😂😂😂

221 likes 62 shares
WhatsApp