I
Ishaan Patel
festival · marathi · festival
*दिवाळीचे धूर विरहित* *फटाके पहायचे असतील तर फक्त* 💥💥💥💥💥💥💥 फराळ खाताना एवढंच म्हणा...... "बरा झालाय फराळ..... पण आईच्या हाताची चव नाही." *आणि मग पहा* तोंड आणि भांडी *"फटाक्यासारखी"* जोरात वाजू लागतील. 😬 कायदेशिर *ईशारा* : हा प्रयोग स्वतःच्या जबाबदारीवर व मेडिकल ईन्शूरन्स असेल तरच करावा.
259 likes
55 shares