Back to feed
R
Rudra Chauhan festival · marathi · festival

दिवाळीची साडी घ्यायला रमेश आणि बायको दुकानात जातात. शंभर साड्या बघून झाल्यावर बायको त्यातल्या 25 बाजूला काढते. त्या 25 मधून रमेशला 5 निवडायला सांगते. शेवटी त्या पाचातली 1 घ्यायची ठरते. साधारण 2-3 तास हा कार्यक्रम चालतो. शेवटी वैतागलेला रमेश म्हणतो - "आदिमानव किती नशीबवान होता या बाबतीत. त्या काळी सगळे नुसती पानं लावून फिरायचे..!" बायको - "त्या आदिमानवाला किती झाडांवर चढून किती प्रकारची पानं तोडून आणावी लागली असतील काय माहित ? त्या मानाने तुम्हीच किती नशीबवान! ए.सी. दुकानात बसून फक्त मुंडी हलवावी लागली !" 😂😂😂😂😂😂😂 🤐🤐🤐🤐🤐🤐🤐🤐

178 likes 1 shares
WhatsApp