Back to feed
A
Arjun Reddy Good_Morning · Marathi · Life

देवळाच्या बाहेर पोहोचलो तेव्हा बाहेर चपलांची रांग लागली होती .. माझा एक हात धरून पायातले बूट काढता काढता मुलाने विचारलं .. "बाबा, देवळात जाण्यापूर्वी चपला का काढायच्या ?" मी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं .. हसलो आणि म्हटलं, "चपला काढल्या की माणसाचे पाय जमिनीवर येतात म्हणून .. 💐शुभ सकाळ 💐

127 likes 23 shares
WhatsApp