D
Dhruv Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
*देवळाच्या बाहेर माझा एक हात धरून पायातले बूट काढताना लहान मुलाने विचारलं कि, देवळात जाण्यापूर्वी चपला का काढायच्या ?* *मी एक क्षण त्याच्याकडे पाहिलं... हसलो आणि म्हटलं, चपला काढल्या की माणसाचे पाय जमिनीवर येतात म्हणून...* *🌷शुभ सकाळ🌷*
255 likes
1 shares