Back to feed
V
Vivaan Sharma humor · marathi · humor

दिवसेंदिवस चहाचे दुकानात चहाचे कप इतके बारीक होत चाललेत की समजत नाहीये ,🤔 चहा पितो आहे की *"पोलिओ"* चा डोस. 🤨🧐😉🙄😳😆😁😃😀😅😂

229 likes 61 shares
WhatsApp