Back to feed
S
Sahil Mishra friendship · marathi · friendship

दोस्ता तुझ्या साठी वाळवंटात एक झाड लावीन त्याला आपल्या दोस्तीच पाणि घालीन. जगल तर ठीक नाय तर वाळवंटाला सुध्दा आग लावीन. . . . . . . . . अशी स्टेटस टाकणारी पोर गरजेच्या वेळी फोन स्विच ऑफ करुण ठेवतात .

108 likes 35 shares
WhatsApp