Back to feed
R
Rohan Bhat humor · marathi · humor

दस-याच्या शुभेच्छा कोणीहि एडवान्स मधे देऊ नका आम्ही दस-याच्या दिवशी कुठेही पळुन जाणार नाही आहोत. सोन घेऊन घरी यावे दुपारी 4 नंतर -पुणेकर 👹😜😜😜😝

210 likes 80 shares
WhatsApp