Back to feed
V
Vihaan Yadav festival · hindi · festival

दहा दिवस गणपती बसवणार 20 वेळा आर्ती करणार. शेवटच्या दिवशी दारू पिऊन त्यालाच विसर्जन करणार. *परत देवाला दम देणार "पुढच्या वर्षी लवकर या* . *" देव म्हणतो मि तर येणार पन पुढच्या वर्षी तू नसनार बेवड्या !!*🤣🤣😄 😃😃😃😃 😂😂😂😂😂😂

162 likes 88 shares
WhatsApp