N
Nisha Pawar
humor · hindi · humor
दहावी पास झाल्यामुळे 🏃 बाबांनी मुलाला हॉटेल मध्ये नेले बाबा- "वेटर एक बियर🍻 और एक आईसक्रीम🍧 लाओ!!" मुलगा - "आईसक्रीम का बाबा..?? तुम्ही पण बियर घ्या ना..😉" 😂😂😂😂😂😂😜 बाप खिडकीतून बाहेर बघतोय, पोराला फेकू कि स्वता उडी मारू?
13 likes
84 shares