S
Sahil Bagale
humor · marathi · humor
" दहशत " म्हणजे काय ??? . . . भर पार्टीत “बायकोचा फोन" म्हटल्यावर.. जी शांतता पसरते त्यालाच दहशत म्हणतात..!!! 😛😛😂😷😷😷😳😳
194 likes
2 shares