Back to feed
D
Diya Bose love · hindi · romantic

धुक्याच्या पडदयामागे उमटतात, धुसर पुसटश्या जुन्या त्या आठवणी. पुन्हा पाहाव्या पुन्हा जगाव्या, पुन्हा हव्याश्या वाटतात त्या आठवणी.

176 likes 1 shares
WhatsApp