M
Myra Mishra
spiritual · hindi · spiritual
धडकन चित्रपटात अक्षय कुमारचं नाव राम आणि सुनील शेट्टीचं नाव देव. म्हणजे दोन्ही मिळून रामदेव बनले. च्यायला , मग शिल्पा शेट्टीचं नाव पण अंजलि च्या ऐवजी पतंजलि ठेवायचं ना.... 😬😆😆😆😆
171 likes
66 shares