R
Reyansh Kumar
spiritual · hindi · spiritual
धडकन चित्रपटात अक्षय कुमारचं नाव राम?🤓आणि सुनील शेट्टीचं नाव देव? 😎 म्हणजे दोन्ही मिळून रामदेव बनले. 😜 च्यायला , 😆😱😃😃😃 . .मग शिल्पा शेट्टीचं नाव पण अंजलि च्या ऐवजी पतंजलि ठेवायचं ना....??😍😜😃😃😃😃😃
197 likes
86 shares