*धन म्हणजे काय...?* वडीलांनी घरी आल्यावर आपल्याला पुर्ण वेळ द्यावा असे जेव्हा मुलांना वाटते तेव्हा वडीलांनी टि.व्ही.बंद करुन आणि स्मार्टफोन बाजुला ठेवुन मुलांना दिलेला 100% वेळ हे मुलांचे - *"धन"* वैवाहिक आयुष्यातील 20 वर्ष पुर्ण झाल्यावर सुध्दा जो आपल्या पत्नीला तीच्या गुणदोषासकट स्विकारुन सांगतो "माझ तुझ्यावर खुप खुप प्रेम आहे" तो क्षण म्हणजे पत्नीचे - *"धन"* आपल्या मुलाने आपली देखभाल करावी असे वार्धक्यामुळे थकलेल्या आई-वडीलांना जेव्हा वाटते आणि तेव्हा मुलगा ती करतो,तो क्षण म्हणजे आई-वडीलांचे - *"धन"* ह्या तीनही क्षणांचा त्रिवेणि संगम ज्या मुलांच्या आयुष्यात होतो ते खरे *"धनवान"*
260 likes
35 shares